SBI Scheme Saam Tv
बिझनेस

SBI Scheme: स्टेट बँकेचं महिलांसाठी खास गिफ्ट! आता कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार लोन

SBI Asmita Loan Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या नवीन अस्मिता लोन योजनेत महिलांना कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन मिळणार आहे.

Siddhi Hande

आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी स्टेट बँकेने मोठी घोषणा केली आहे. स्टेट बँकेने महिलांसाठी खास नवीन योजना राबवली आहे. स्टेट बँकेने अस्मिता या नावाने कर्जाची योजना राबवली आहे. या योजनेत तुम्ही कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन घेऊ शकतात. (SBI Scheme)

अस्मिता लोन योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.यामध्ये कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन दिले जाणार आहे. याचसोबत व्याजदरदेखील कमी आकाराले जात आहे. याचसोबत रुपे नारी शक्ती डेबिट कार्डदेखील लाँच केले आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी ही नवीन योजना राबवण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे लोन दिले जाते. जेणेकरुन या लोनमधून त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात. यामुळे महिला इतरांनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊ शकतात. (SBI Asmita Loan Scheme)

स्टेट बँकेच्या या योजनेमुळे महिलांना खूप फायदा होणार आहे. महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या योजनेत लोन घेताना तुम्हाला कोणतीही गॅरंटी द्यावी लागणार नाही. तसेच व्याजदर कमी असल्याने हप्ता भरण्यासदेखील काही अडचणी येणार नाही.

स्टेट बँकेने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिला स्वतः पुढाकार घेऊन व्यवसाय सुरु करतील, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT