Saam Tv
आज कालच्या जमान्यात कितीही पैसा जपून वापरायचं ठरवलं तरीही ते होतं नाही.
या समस्येवर उपाय म्हणजे पोस्ट ऑफीसमध्ये गुंतवणूक किंवा सेविंग. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या किमतीपेक्षा अधिक व्याज मिळवायचं असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.
या स्कीमचे नाव 'पोस्ट ऑफीस टाइम डिपॉजिट स्कीम आहे. तुम्ही या स्कीममध्ये पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता.
तुम्हाला यात ७.५ टक्क्यांचा परतावा मिळू शकतो. यालाच तुम्ही सेविंग स्कीम सुद्धा म्हणू शकता.
तुम्ही यात १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष अशा वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करू शकता. त्या रकमेनुसार तुम्हाला चांगलाच परतावा मिळेल.
जर तुम्ही ५ वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला ७.५ टक्के म्हणजे २,२४,९७४ रुपयांचे व्याज ७,२४,९७४ रुपये मिळेल.
यामध्ये तुमची घरबसल्या लाख भराची कमाई पूर्ण होते. यासाठी तुम्ही प्रत्येक महिना फक्त १,००० रुपये भरून या स्कीमचा लाभ घेऊ शकता.