Saam Tv
हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं.
आपलं घर जितकं स्वच्छ, सुंदर, शांत तितकी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
जर तुम्हाला घरात पैशाच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही घरातल्या पुढील नकारात्मक गोष्टी काढून टाका.
मुर्ती, चित्रे, आरसे अश्या वापरता न येणाऱ्या वस्तू घरात कधीच ठेवू नका त्याने घरात पैसा येत नाही.
वापरलेली फुलं किंवा हार वेळोवेळी बदलत राहा त्याने घरातली नकारात्मकता वाढते.
घरातील कमावत्या व्यक्तीने कधीच बंद पडलेले किंवा फुटलेलं घड्याळ वापरू नये.
घरात कधीही रिकामी भांडी उघडी ठेवू नये. ती वापरायची नसल्यास उलटी करून ठेवावीत.
घरात कधीच खूप जुने फाटके कपडे ठेवू नये. शक्य असल्यास त्याचा वापर टाळावा.