Saam Tv
चाण्यक्यांच्या मते, महिला आणि पुरुष यांच्या आकर्षणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.
पुरुष महिलांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात मात्र त्या सहसा आकर्षित होत नाहीत.
त्यासाठी पुढील चाणक्य नीती तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.
महिलांना सुखसोयी पुरता पैसा ज्या पुरुषांकडे असेल त्याकडे लगेच आकर्षित होतात.
महिलांना चेहऱ्यापेक्षा पर्सनॅलिटी चांगली असलेले पुरुष तुलनेनं जास्त आवडतात.
महिलांना कमी बोलणारे आणि बडबड न करणारे पुरुष जास्त आकर्षित होतात.
महिलांना चांगले कुटुंब, जॉब, घरदार असणारे पुरुष पटकन आकर्षित होतात.
प्रत्येक महिलेला तिच्या आयुष्यातला पुरुष हा फेमस असावा असे वाटतं.
जर पुरुष या सगळ्या सवयींना त्यांचे स्वप्न समजून पुर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले की नक्कीच त्यांच्या आयुष्यात चांगली महिला येऊ शकेल.