Saam Tv
अभिनेत्री योगिता ही बिग बॉसमधील एक सदस्य होती.
'जीव माझा गुंतला' या मालिकेतून योगिताने प्रेक्षकांची मनं जिंकली.
योगिताने अंतराच्या भुमिकेतून चाहत्यांच लक्ष वेधलं. त्यांच्या मल्हार अंतराच्या जोडीची प्रचडं चर्चा झाली.
अशा अनेक मालिकेत काम करून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात पोहोचली.
योगिताचा विवाह योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले याच्याशी झाला.
सोशल मीडियावर तिच्या लूक बरोबर ती ट्रेंड फोलो करताना आपल्याला पाहायला मिळते. या ग्लॅमरस अभिनेत्रीचे वय किती? हा प्रश्न अनेकांच्या मनात आलाच असले.
तर या अभिनेत्रीचे वय ३१ वर्षे आहे आणि हिचा जन्म ९ मार्च १९९४ मध्ये झाला आहे.