Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate 25th April 2024: राज्यातील पेट्रोल डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Petrol Diesel Rate Today in Maharashtra: राष्ट्रीय तेल कंपन्यानी पेट्रोल डिझेलचे नवीन दर अपडेट केले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये फार काही बदल झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रीय तेल कंपन्यानी पेट्रोल डिझेलचे नवीन दर अपडेट केले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये फार काही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरुच आहेत. मात्र, पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल 88 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 82.77 डॉलरवर विकले जात आहे. सरकारी तेल कंपन्यानी आजचे पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

महानगरांमधील पेट्रोल- डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 104.08 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.61 रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.46 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.98 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 104.20 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.75 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.10 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.62रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घ्या शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Local Body Election : नगराध्यक्ष कोण? निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपची ३-३ नावे, प्रदेशाध्यक्षांकडे यादी पोहचली

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

SCROLL FOR NEXT