Kitchen Hacks : बोथट झालेली सुरी फेकू नका, मिनिटांत घरीच वाढवा धार; वाचा सोप्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरी

फळे, भाज्या कापून किचन मधील सुरीची धार कमी होते. धार गेल्या नंतर सुरीने कापणे अवघड होऊ लागते.

knife | GOOGLE

कमी धार

सुरीची धार करण्यासाठी बाजारात मशीनी उपलब्ध आहेत. पण तुम्हाला बाजारात जाणे शक्य होत नसेल तर, तुम्ही घरीच सुरीची धार करु शकता.

Sharpen | GOOGLE

कप

कप उलटा करा आणि धार धारदार करण्यासाठी कपच्या तळाशी चाकू घासून घ्या. असे केल्यास सुरी धारदार होईल.

Cup | GOOGLE

वर्तमान पत्र

तुम्ही वर्तमानपत्राच्या शाईने सुरी देखील धारदार करू शकता. फक्त वर्तमानपत्रात सुरी गुंडाळताना काळजी घ्या.

News Paper | GOOGLE

कसे करावे?

सुरी वर्तमान पत्रात गुंडाळा आणि हळू हळू ७ ते ८ वेळा सुरी घासून घ्या. अशाने धार वाढेल.

News Paper sharpen | GOOGLE

लोखंगी रॉर्ड

जर घरात लोखंगी रॉर्ड असेल तर, त्यावर सुरी घासून धार धारदार करू शकता.

Lokhangi Rod | GOOGLE

पोलपाट

चपाती लाटण्याचे पोलपाट देखील सुरीची धार वाढवण्यास कामी येतो. पोलपाट जर दगडाचे असेल तर, त्यावर सुरी घाला आणि धार वाढवा.

Polpat | GOOGLE

धार

सुरीची धार दिर्घकाळ टिकवण्यासाठी फळे भाज्या कापल्यानंतर सुरी धुवून ठेवावी.

knife sharpness | GOOGLE

सुकी ठेवावी

लोखंडी सुरी नेहमी धुवून सुकवून ठेवा कारण तीला गंज लागण्याची शक्यता जास्त असते.

Kitchen Hacks | GOOGLE

Kitchen Hacks : टोमॅटो दिर्घकाळासाठी ताजे कसे ठेवावेत? वापरा या सोप्या टिप्स

Kitchen Hacks | GOOGLE
येथे क्लिक करा