Petrol Diesel Prices Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price (22 September) : कच्च्या तेलाच्या दरात वाढ; पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले? चेक करा नवे दर

Petrol Diesel Rate in Mumbai Pune Today : आज कच्च्या तेलाच्या किंमतींत किंचीत वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Rate Today

आंतरराष्ट्रीय बाजारात रोज कच्च्या तेलाच्या किमती बदलत असतात. रोज कच्च्या तेलाचे नवीन भाव जाहीर केले जातात. आज कच्च्या तेलाच्या किंमतींत किंचीत वाढ झाली आहे. डब्ल्यू क्रुड 0.06 टक्क्यांची वाढ होऊन प्रति बॅरल 89.56 डॉलरने विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइल 0.09 टक्क्यांनी वाढवून प्रति बॅरल 93.07 डॉलरवर पोहचले आहे.

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या भावावरुन भारतात पेट्रोल डिझेलचे भाव ठरवले जातात. भारतात आजचे पेट्रोल डिझेलचे भाव जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात पेट्रोल डिझेलच्या भावात कोणतेही बदल झाले नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्ली

पेट्रोल- 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल- 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबई

पेट्रोल-106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल- 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल-92.67 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल- 102.63 रुपये प्रति लिटर/ डिझेल-94.24 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

कालच्या तुलनेत महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

पुणे

पेट्रोल-106.61 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल-106.42 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल- 92.93 रुपये/ लिटर

ठाणे

पेट्रोल 106.40 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 92.87 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.75 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 93.28 रुपये/प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 107.34 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 93.82रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.45 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव असे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. याशिवाय इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवा. BPCL च्या ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवता येईल. हे कोट पाठवल्यावर काही मिनिटांतच तुम्हाला कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT