Petrol Diesel Price Today  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today : राज्यात कुठं महागलं कुठं स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Price : चला तर आज जाणून घ्या मुंबई आणि पुण्यासह अन्य राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती. या किंमती पाहूनच तुम्ही येत्या विकेंडचा प्लान बनवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळी दररोज ठिक सहा वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. या किंमतीनुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरतात. अशातच आज ऑगस्ट महिन्यातील तिसरा आठवडा संपण्यावर आहे. आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सुद्धा जाहीर झाल्यात. त्यामुळे आज मुंबई आणि पुणे या शहरांसह राज्यातील अनेक शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमची काय असतील ते जाणून घेऊ.

दर सकाळी घरातून बाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीने आजचे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती(Prise) काय आहेत ते पाहिले पाहिजे. आजचे दर कालच्या सारखे असल्याचे दिसून येत आहे. कारण आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पाहिजे असा काहीच बदल झालेला नाही.आजच्या किंमची कालच्या किंमतीप्रमाणेच आहेत.

मुंबई आणि पुण्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

मुंबईत(Mumbai) पेट्रोलची किंमत १०३.४९ रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. तर पुण्यात देखील पेट्रोल १०३.६९ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर आणि पुण्यातही ९०.२३ रुपये प्रति लिटर डिझेलची किंमत आहे.

मुख्य शहरांमधील पेट्रोलच्या किंमती

दिल्लीमध्ये आज पेट्रोल(petrol) ९४,७२ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये आज पेट्रोल १०४.९५ रुपये प्रति लिटर इतका दर आहे.

चेन्नईमध्ये आज पेट्रोल १००.७५ रुपये प्रति लिटर आहे.

तर पटनामध्ये आज पेट्रोल १०५.२४ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

प्रमुख शहरांतील डिझेलच्या किंमती

दिल्लीमध्ये (Delhi)आज डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये आज डिझेल ९१.७६ रुपये प्रति लिटर इतका दर आहे.

चेन्नईमध्ये आज डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

तर पटनामध्ये आज डिझेल ९२.१० रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धाचा फटका, 15 एप्रिलपासून वर्क फ्रॉम; 'या' देशाने घेतला निर्णय, VIDEO

Pune Rain: भर पावसात डिलिव्हरी बॉय पाण्यात पडला, पुण्यातील भावनिक VIDEO व्हायरल

मुंबईतील लोकल गर्दी कमी होणार, रेल्वेने घेतला गेमचेंजर निर्णय; महत्वाची माहिती आली समोर

Vastu Tips For Office Desk: ऑफिसच्या डेस्कवर या 5 चुका केल्याने तुमचं करिअर होईल उद्ध्वस्त, वेळीच व्हा सावध

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT