Vastu Tips For Office Desk: ऑफिसच्या डेस्कवर या 5 चुका केल्याने तुमचं करिअर होईल उद्ध्वस्त, वेळीच व्हा सावध

Manasvi Choudhary

ऑफिस

ऑफिसच्या डेस्कवर ठेवलेल्या वस्तूंचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम तुमच्या कामावर होतो.

Vastu Tips For Office Desk

वास्तुटिप्स

वास्तुशास्त्रानुसार, ऑफिसच्या डेस्कवर ठेवलेल्या काही वस्तूमुळे तुमच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात.

Vastu Tips For Office Desk

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार, लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारंख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या डेस्कच्या आग्नेय दिशेला ठेवाव्यात.

Vastu Tips For Office Desk

या दिशेला मनी प्लांट ठेवा

ऑफिसच्या डेस्कवर उत्तर किंवा पूर्व दिशेला मनी प्लांट किंवा शोपीसची रोपटे ठेवावीत यामुळे कामावर सकारात्मक परिणाम होतो.

Money Plant | Freepik

पावत्या व बिले ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, ऑफिसच्या डेस्कवर पावत्या, बिले, न वापरणारी कागदपत्रे ठेवणे चुकीचे आहे यामुळे कामात अडथळा येतो.

Vastu Tips For Office Desk

या दिशेला ठेवा पाण्याची बाटली

वास्तुशास्त्रानुसार, डेस्कवर उत्तर किंवा ईशान्य दिशेला पाण्याची बाटली ठेवावी.

Vastu Tips For Office Desk

काळा रंगाच्या वस्तू ठेवू नका

काळा रंग नकारात्मक ऊर्जा वाढवतो यामुळे ऑफिसच्या डेस्कवर काळ्या रंगाचा पेन, डायरी, होल्डर ठेवू नये

Vastu Tips For Office Desk

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Vastu Tips For Office Desk

next:Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा..