Manasvi Choudhary
उन्हाळ्यात कॉटन सुती साड्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसतात. अनेक महिला या ऑफिसवेअरसाठीही या साड्या नेसतात.
कॉटन सुती साड्यावर सूट होणारे लेटेस्ट ट्रेडिंग ब्लाऊज पॅटर्न कोणते? ते पाहूया.
कॉटन, सुती साड्यांवर तुम्ही कोपरपर्यंत लांब बाह्या असलेले ब्लाऊज परिधान करू शकता. खुप छान दिसतात.
बोटनेक ब्लाऊज डिझाइन कायमच ट्रेंडमध्ये असते. कॉटनच्या सुती साड्यांवर हे ब्लाऊज पॅटर्न उठून दिसतात.
कॉटनची साडी नेसल्यास मागच्या बाजून बंद गळा असलेले ब्लाऊज खूप छान लूक देतात.
ऑफिससाठी कॉटनच्या सुती साड्या नेसणार असाल तर तुम्ही टर्टल नेक असा ब्लाऊज शिवा हा खुप छान दिसतो
एखाद्या कार्यक्रमात, ऑफिसच्या मिटींगसाठी तुम्ही कॉटन साडी नेसणार असाल तर कॉलर नेक ब्लाऊज ट्राय करा.