Petrol Diesel Rate  Google
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Siddhi Hande

देशात इंधन कंपन्या रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फारसा बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्याने वाहनधारकांच्य खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर ठरवले जातात. आंतरराष्ट्रीय रोज कच्च्या तेलाच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ८२.६० डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ८५.४० डॉलरवर विकले जात आहे.चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकत्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये लिटर तर डिझेलचा दर ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचा दर

पुण्यात पेट्रोलची किंमत १०४.०८ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.६१ रुपये प्रति लिटर आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.९२ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.४३ रुपये प्रति लिटर आहे.नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.९४ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.१९ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर आहे. लातूरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.२९ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.८० रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३४ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.८७ रुपये प्रति लिटर आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.१२ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.६२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT