सोने चांदीच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढउतार होताना दिसत आहेत. सोन्यचा भाव सलग गेल्या काही दिवसांपासून घसरला आहे. तर चांदीचा भाव देखील वाढतोय आणि कमी होतोय. अशात आज सोने आणि चांदी दोन्हीचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे आजच्या विविध शहरांतील किंमती काय? तसेच २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव काय आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत.
१८ कॅरेट सोन्याचा भाव
आज १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी खाली घसरला आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव आज ५५,०१० रुपये इतका आहे. तसेच ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४४,००८ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव आज ५,५०१ रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा कमी झालाय. १०० ग्राम सोन्याची किंमत आज ७,३३,४०० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ७३,३४० रुपये इतकी आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ५८,६७२ रुपये इतका आहे. त्यासह १ ग्राम सोन्याचा भाव ७,३३४ रुपये इतका आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,७२,४०० रुपये इतकी किंमत आहे. १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ६७,२४० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५३,७९२ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ६,७२४ रुपये इतका आहे.
विविध शहरांतील १ ग्राम सोन्याचा भाव वाचा
मुंबईत -
२२ कॅरेट - ६,७०९ ; २४ कॅरेट - ७,३२९ ; १८ कॅरेट - ५,४८९ रुपये आहे.
पुण्यात -
२२ कॅरेट - ६,७०९ ; २४ कॅरेट - ७,३१९ ; १८ कॅरेट - ५,४८९ रुपये आहे.
कोलकत्तामध्ये -
२२ कॅरेट - ६,७०९ ; २४ कॅरेट - ७,३१९ ; १८ कॅरेट - ५,४८९ रुपये आहे.
अहमदाबादमध्ये -
२२ कॅरेट - ६,७१४ ; २४ कॅरेट - ७,३२४ ; १८ कॅरेट - ५,४९३ रुपये आहे.
मेरठमध्ये -
२२ कॅरेट - ६,७२४ ; २४ कॅरेट - ७,३३४ ; १८ कॅरेट - ५,५०१ रुपये आहे.
नवी दिल्लीत -
२२ कॅरेट - ६,७२४ ; २४ कॅरेट - ७,३३४ ; १८ कॅरेट - ५,५०१ रुपये आहे.
चांदीचा घसरलेला भाव काय?
आज चांदीचा भाव देखील खाली घसरला आहे. चांदीची किंमत १०० रुपयांनी घसरली असून ९४,४०० रुपये किलोने चांदी आज विकली जात आहे. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, जयपूर, पटना, कोलकत्ता या शहरामध्ये चांदीचा भाव ९४,४०० रुपये इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.