Gold-Silver News : सोने-चांदीच्या किंमतीत मोठा बदल; वाचा आजचा महाराष्ट्रातील प्रति तोळ्याचा भाव

Gold Silver Today Rate (5 July 2024) : आज राज्यातील विविध शहरांमधील किंमती काय आहेत? आणि प्रति तोळ्याचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेऊ.
Gold Silver Today Rate (5 July 2024)
Gold-Silver NewsSaam TV

सोने-चांदीच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार काल सोन्याचा भाव घसरला होता तर चांदी महागली होती. आज देखील चांदीचा भाव वाढला आहे. मात्र सोन्याचा भाव कालच्याप्रमाणे आहे तसाच स्थिर आहे. अशात आज राज्यातील विविध शहरांमधील किंमती काय आहेत? आणि प्रति तोळ्याचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेऊ.

Gold Silver Today Rate (5 July 2024)
Gold- Silver Benefits: केवळ फॅशनच नाहीतर, आरोग्यासाठी प्रभावी आहे सोने- चांदी

आजचा २२ कॅरेटचा भाव

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १ ग्रामसाठी ६,७१५ रुपये आहे. तर ८ ग्रामचा भाव ५३,७२० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ६७,१५० रुपये इतका आहे. तसेच १०० ग्राम सोन्याची किंमत ६,७१,५०० रुपये इतकी आहे.

२४ कॅरेटचा भाव

आज २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ७,३२,४०० रुपये. १० ग्राम १ तोळा सोन्याचा भाव ७३,२४० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव आज ५८,५९२ रुपये. तर १ ग्राम सोन्याची किंमत आज ७,३२४ रुपये इतकी आहे.

१८ कॅरेटचा भाव काय?

१०० ग्राम सोन्याचा भाव ५,४९,४०० रुपये आहे. १० ग्राम सोन्याचा भाव ५४,९४० रुपये. ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४३,९५२ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव आज ५,४९४ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील एक ग्राम सोन्याचा भाव

लखनऊमध्ये

२२ कॅरेट सोनं ६,७१५ रुपये

२४ कॅरेट सोनं ७,३२४ रुपये

१८ कॅरेट सोनं ५,४९४ रुपये

जयपूरमध्ये

२२ कॅरेट सोनं ६,७१५ रुपये

२४ कॅरेट सोनं ७,३२४ रुपये

१८ कॅरेट सोनं ५,४९४ रुपये

नवी दिल्लीत

२२ कॅरेट सोनं ६,७१५ रुपये

२४ कॅरेट सोनं ७,३२४ रुपये

१८ कॅरेट सोनं ५,४९४ रुपये

मेरठ

२२ कॅरेट सोनं ६,७१५ रुपये

२४ कॅरेट सोनं ७,३२४ रुपये

१८ कॅरेट सोनं ५,४९४ रुपये

मुंबईत

२२ कॅरेट सोनं ६,७०० रुपये

२४ कॅरेट सोनं ७,३०९ रुपये

१८ कॅरेट सोनं ५,४८२ रुपये

पुण्यात

२२ कॅरेट सोनं ६,७०० रुपये

२४ कॅरेट सोनं ७,३०९ रुपये

१८ कॅरेट सोनं ५,४८२ रुपये

चांदीचा वाढलेला भाव

आज बाजारात चांदीला मोठी तेजी आली आहे. चांदीच्या किंमती वाढल्या असून त्यात आज २०० रुपयांची आणखी भर पडली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव ९३,२०० रुपये इतका आहे. तर १०० ग्राम चांदीची किंमत ९,३२० रुपये इतका आहे. विविध शहरांमध्ये सुद्धा आज चांदीच्या किंमती ९३,२०० रुपये प्रति किलो आहेत.

Gold Silver Today Rate (5 July 2024)
Gold- Silver Benefits: केवळ फॅशनच नाहीतर, आरोग्यासाठी प्रभावी आहे सोने- चांदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com