Gold- Silver Benefits: केवळ फॅशनच नाहीतर, आरोग्यासाठी प्रभावी आहे सोने- चांदी

Manasvi Choudhary

सोने- चांदी

सोने आणि चांदिचे दागिने घालण्याची हौस सर्वांनाच असते.

Gold- Silver | Yandex

सोने- चांदी घालण्याची हौस

कोणताही सण, समारंभ किंवा विवाहसोहळा असो महिला पुरूष सोने- चांदिचे दागिने हमखास घालतात.

Gold- Silver | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

सोने हे केवळ सौंदर्यच वाढवत नाही तर, आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर आहे.

Gold- Silver | Yandex

आजारांवर उपचार

फार पूर्वीपासून आजारांवर उपचार म्हणून सोन्या- चांदीचा वापर केला जात आहे.

Gold- Silver | Yandex

शरीराचे तापमान नियंत्रित राहते

शुद्ध सोन्यामध्ये अँटी इंफ्लेमेंट्री गुणधर्म असतात. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

Gold- Silver | Yandex

संधिवात असल्यास चांदीचे दागिने घाला

संधिवात असल्यास चांदीचे दागिने घालण्याचा सल्ला दिला जातो.

Gold- Silver | Yandex

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

शुद्ध सोन्याचे दागिने घातल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.

Gold Silver | Yandex

आजार होत नाही

कानात सोन्याचे दागिने घातल्याने कानाचे आजार होत नाही.

Gold- Silver | Yandex

NEXT: Anushree Mane: गुलाबी साडी अन् मराठमोळा साज, Infulencer अनुश्री मानेचा 'नखरेवाली' लूक पाहा

Anushree Mane | Instagram