Anushree Mane: गुलाबी साडी अन् मराठमोळा साज, Infulencer अनुश्री मानेचा 'नखरेवाली' लूक पाहा

Manasvi Choudhary

सोशल मीडिया स्टार

सोशल मिडिया स्टार अनुश्री माने फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Anushree mane | Instagram

वेबसीरिज

'शाळा' या मराठी वेबस्टोरीजमधून अनुश्रीने कमीलीची लोकप्रियता मिळवली.

Anushree mane | Instagram

सोशल मीडिया अॅक्टिव्ह

अनुश्री माने सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.

Anushree mane | Instagram

ट्रेडिशनल फोटोशूट

विविध स्टायलिश तसेच ट्रेडिशनल लूकमधील फोटो अनुश्री पोस्ट करते.

Anushree mane | Instagram

गुलाबी साडी लूक

अनुश्रीने गुलाबी साडीवर सुंदर आणि उठून दिसेल असा साज केला आहे.

Anushree mane | Instagram

मराठमोळं सौंदर्य

साडीतलं अनुश्रीचं सौंदर्या पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालयं.

Anushree mane | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर अनुश्रीचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

Anushree mane | Instagram

NEXT: Nargis Fakhri: 'रॉकस्टार' नर्गिस फाखरीचा किलर अंदाज, नव्या फोटोंनी केलाय कहर