Nargis Fakhri: 'रॉकस्टार' नर्गिस फाखरीचा किलर अंदाज, नव्या फोटोंनी केलाय कहर

Manasvi Choudhary

अमेरिकन मॉडेल

मूळची अमेरिकेची मॉडेल नर्गिस हिने रॉकस्टार या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.

Nargis Fakhri | Instagram

अभिनेत्री

बॉलिवूड टॉप कलाकारांसोबत नर्गिसने काम केले आहे.

Nargis Fakhri | Instagram

या कलाकारासोबत केलय काम

हाऊसफुल्ल ३ मध्ये नर्गिसने अभिनय केला आहे. चित्रपटात नर्गिससह अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिझ यांच्याही भूमिका होत्या.

Nargis Fakhri | Instagram

स्टायलिश अंदाज

नर्गिस केवळ तिच्या अभिनयाने नाहीतर स्टायलिश अंदाजाने ओळखली जाते.

Nargis Fakhri | Instagram

लेटेस्ट फोटो

सोशल मीडियावर नर्गिसच्या लेटेस्ट फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Nargis Fakhri | Instagram

फॅन्सी लूक

टू- पीसमध्ये नर्गिसने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.

Nargis Fakhri | Instagram

नेटकऱ्यांचे लक्ष वेधते

व्हाईट स्टायलिश आऊटफिटमध्ये नर्गिसने लक्ष वेधून घेतले आहे.

Nargis Fakhri | Instagram

NEXT: Sai Tamhankar: हॉट सई! फोटोंवर तुफान लाईक्स

Sai Tamhankar | Instagram