Sai Tamhankar: हॉट सई! फोटोंवर तुफान लाईक्स

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूड विश्वामध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर.

Sai Tamhankar | Instagram

अभिनय

सईने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sai Tamhankar | Instagram

पहिला चित्रपट

'दुनियादारी' या मराठी चित्रपटातून सईने मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकले आहे.

Sai Tamhankar | Instagram

अभिनयाची आवड

लहानपणापासून अभिनयाची आवड असलेली सई कॉलेजमध्ये नाटक व एकांकिका करायची.

Sai Tamhankar | Instagram

स्टायलिश अंदाज

सई ताम्हणकर स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.

Sai Tamhankar | Instagram

लेटेस्ट फोटो

नुकतेच सईने गुलाबी जाळीदार स्कर्टमधील फोटो पोस्ट केले आहे.

Sai Tamhankar | Instagram

हॉट लूक

सई ताम्हणकर या लूकमध्ये अतिशय हॉट दिसतेय.

Sai Tamhankar | Instagram

चाहत्यांकडून लाईक्स

सईच्या फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

Sai Tamhankar | Instagram

NEXT: Monalisa: हॉट मोनालिसा ! लेटेस्ट फोटोंनी उडवला धुराळा

Monalisa | Instagram