Monalisa: हॉट मोनालिसा ! लेटेस्ट फोटोंनी उडवला धुराळा

Manasvi Choudhary

भोजपुरी अभिनेत्री

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Monalisa | Instagram

स्टायलिश अंदाज

मोनालिसाच्या लेटेस्ट स्टायलिश अंदाजावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Monalisa | Instagram

पिंक कलर लूक

पिंक कलरच्या टू- पीसमध्ये मोनालिसाने लक्ष वेधून घेतले आहे.

Monalisa | Instagram

हॉट पोज

हॉट पोजमध्ये मोनालिसाने तिचे फोटोशूट क्लिक केले आहेत.

Monalisa | Instagram

फोटोंना लाईक्स

मोनालिसाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Monalisa | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मोनालिसाचे 5.5 मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Monalisa | Instagram

चित्रपटात केलय काम

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Monalisa | Instagram

NEXT: Jaya Kishori: जया किशोरी याचं खरं नाव काय? अनेकांना माहितीच नाही

Jaya Kishori | Social Media