Jaya Kishori: जया किशोरी याचं खरं नाव काय? अनेकांना माहितीच नाही

Manasvi Choudhary

मोटिवेशनल स्पीकर

जया किशोरी प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीचसाठी ओळखल्या जातात.

Jaya Kishori | Social Media

भक्ती भाव

कथावाचक जया किशोरी त्यांच्या भक्ती भावाने सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत

Jaya Kishori | Social Media

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर जया किशोरी यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

Jaya Kishori | Social Media

नाव

जया किशोरी याचे खरे नाव अनेकांना माहिती नाही.

Jaya Kishori | Social Media

खरं नाव काय

जया शर्मा हे जया किशोरी याचं खरं नाव आहे.

Jaya Kishori | Social Media

किशोरी पदवी

किशोरी ही पदवी मिळाल्यानंतर त्याचं ओळख जया शर्माऐवजी जया किशोरी अशी झाली.

Jaya Kishori | Social Media

NEXT: Married Life: पत्नीला समजून घेणे पुरूषांना का जमत नाही?

Married Life