Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: गणेशोत्सवाच्या तोंडावर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले?जाणून घ्या सविस्तर

Petrol Diesel Price Today 6th September 2024: राज्यात गणेशोत्सवानिमित्त अनेक लोक गावी निघाले आहेत. जर तुम्हीही खाजगी वाहनाने गावी जाणार असाल तर पेट्रोल डिझेलचे भाव नक्की चेक करा.

Siddhi Hande

गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. उद्या गणपती बाप्पाचे घरी आगमन होणार आहे. त्यामुळे अनेकजण गावी जायचा प्लान करत आहेत. गावी जाण्यासाठी अनेकजण स्वतः च्या खाजगी वाहनाचा वापर करतात. खाजगी वाहन वापरताना त्यांना पेट्रोल डिझेलसाठी खर्च करावा लागतो. पेट्रोल डिझेलच्या किंमती या गेल्या अनेक दिवसांपासून बदलल्या नाहीत.

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल न झाल्याने वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

  • मुंबई

    पेट्रोल १०३.४४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये/प्रति लिटर

  • पुणे

    पेट्रोल १०४.४५रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९७ रुपये/प्रति लिटर

  • नाशिक

    पेट्रोल १०४.०४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५७ रुपये/प्रति लिटर

  • नागपूर

    पेट्रोल १०३.९६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये/प्रति लिटर

  • कोल्हापूर

    पेट्रोल १०४.४३ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९८ रुपये/प्रति लिटर

  • छत्रपती संभाजी नगर

    पेट्रोल १०५.१२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.६२ रुपये/प्रति लिटर

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

  • नवी दिल्ली

    पेट्रोल ९४.७२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये/प्रति लिटर

  • कोलकाता

    पेट्रोल १०४.९५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये/प्रति लिटर

  • चेन्नई

    पेट्रोल १००.७५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये/प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT