Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल भरायला जाताय? आजचे ताजे दर पाहिलेत का? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे भाव

Petrol Diesel Price Today 29th August 2024: देशभरात पेट्रोल डिझेलचे रोज नवीन दर जाहीर होत असतात. प्रत्येक शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव हे वेगवेगळे असतात. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होतात. देशभरातली आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर इंधनाचे भाव आधारित असतात. इंधनाचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. सध्या घरात एकतरी वाहन हे असतेच. त्यामुळे महिन्याच्या खर्चात पेट्रोल डिझेलचा खर्च वाढतोच. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव माहित असणे गरजेचे आहेत.

राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत १ लिटर पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत १०४.१३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६५ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.६२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.१४ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८७ रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.१६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.७२ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.९९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.४८ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत९१.७६ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.९८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.५६ रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT