Petrol Diesel Rate Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today: मुंबई, पुण्यात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Siddhi Hande

देशात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे देश, राज्य आणि शहरानुसार बदलत असतात.प्रत्येक शहरात पेट्रोल डिझेलवरील वॅट कर हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव वेगवेगळे असतात. पुणे, मुंबई, ठाणे या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव वेगवेगळे असतात.

पेट्रोल डिझेलचे भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर असल्याने वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमती रोज बदलत असतात. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.९५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.४८ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये आहे. साताऱ्यात पेट्रोल १०५.०७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.५६ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.३८ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.९३ रुपये आहे.छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.९९ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे.कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत एक लिटर पेट्रोलची किंमत १०१.१८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.७६ रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT