Petrol Diesel Price  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (13th Feb 2024): आज पेट्रोल डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दर

Petrol Diesel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. आज आपल्या शहरात इंधनाची किंमत काय आहे, ते आपण घराबाहेर पडण्याअगोदर जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

Petrol Diesel Price 13th Feb 2024

वाहनचालकांना घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel) नवीनतम दर तपासण्याचा सल्ला दिला जातो. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आज डिझेलची सरासरी 93.63 रुपये दराने विक्री होत आहे. 12 फेब्रुवारी 2024 पासून महाराष्ट्रात डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 31 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रात डिझेलच्या किमती 0.14 टक्क्यांनी वाढून सरासरी 93.44 रुपये प्रति लिटर दरावर बंद झाल्या.  (latest marathi news)

संपूर्ण महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी 107.00 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत होत आहे. 12 फेब्रुवारी 2024 पासून महाराष्ट्रात किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 31 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती 0.14 टक्क्यांनी वाढून सरासरी 106.85 रुपये प्रति लिटरच्या दरावर बंद झाल्या. (Petrol Diesel Price)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत. (Diesel Price in Maharashtra)

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.१४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.६६ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.१४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.६९ रुपये प्रति लिटर एवढी आहे. (Petrol Price in Maharashtra)

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६.५६ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.०३ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२. रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.(Petrol Diesel Rate)

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७५ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT