Petrol Diesel Rate (9th Feb 2024): इंधनाचे नवे दर जारी, आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?

Petrol Diesel Price Today 9th February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पतझड पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इंधनाच्या दरातही बदल होताना दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसून येत आहे.
Petrol Diesel Rate (9th Feb 2024)
Petrol Diesel Rate (9th Feb 2024)Saam TV
Published On

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पतझड पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इंधनाच्या दरातही बदल होताना दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसून येत आहे.

मागच्या काही काळापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील चारही महानगरात किमती जैसे थे च आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अद्याप दिलासा मिळाला नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार मागील ९ महिन्यांत ६९ कोटींचा नफा कंपनीने कमावला आहे. परंतु, तेल कंपन्यांना नफा झाला असला तरी वाहनचालकांना कोणताही दिलासा मिळणार नाही आहे.

Petrol Diesel Rate (9th Feb 2024)
Pune Travel Place : निसर्गसौंदर्याने नटलेलं पुणे, 'व्हॅलेंटाइन डे'ला पार्टनरसोबत या ठिकाणी नक्की फिरा

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा $80 च्या जवळ पोहोचली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल (Petrol) -डिझेलचा भाव (Price)

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate (9th Feb 2024)
Famous Khau Galli In Mumbai : झणझणीत, टेस्टी आणि चमचमीत पदार्थ, खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवते 'मुंबईची खाऊगल्ली'

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.89 रुपये आणि डिझेल (Diesel) 93.38 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.26 रुपये आणि डिझेल 92.08 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com