Famous Khau Galli In Mumbai : झणझणीत, टेस्टी आणि चमचमीत पदार्थ, खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवते 'मुंबईची खाऊगल्ली'

कोमल दामुद्रे

मुंबई

मुंबई ही स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही देखील स्ट्रीट फूड प्रेमी असाल तर मुंबईतील या प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

Mumbai Street Food | yandex

जुहू बीच

जुहू बीच हे मुंबईतील गजबजलेले आणि प्रतिष्ठित असे ठिकाण आहे. या ठिकाणी पावभाजी, पाणीपुरी आणि भेलपुरीसारख्या अनेक पदार्थांची चव चाखता येते.

Juhu Beach | yandex

मोहम्मद अली रोड

मुंबईतील मोहम्मद अली रोड हे नॉन व्हेज प्रेमींसाठी सगळ्यात भारी असे ठिकाण आहे.

mohammed ali road | yandex

सरदार पावभाजी, ताडदेव

ताडदेव येथे सरदार पावभाजी प्रसिद्ध स्ट्रीट फूड स्टॉल आहे. खाद्यप्रेमींच्या आवडीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

Sardar Pavbhaji | yandex

अमर ज्यूस सेंटर, विलेपार्ले

विलेपार्ले येथील अमर ज्यूस सेंटर येथे फळांचा फ्रेश ज्यूस मिळतो. तसेच तोंडला पाणी आणणाऱ्या सँडविच ही या ठिकाणी फेमस आहे.

Amar Juice Center | yandex

गोमंतक, दादर

दादरमध्ये असलेले गोमंतक हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड स्टॉल आहे. खवय्याप्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Gomantak - Dadar | yandex

के रुस्तम, चर्चगेट

मुंबईतील चर्चगेटमध्ये के रुस्तम हे आईस्क्रीम पार्लर आहे. या ठिकाणी अनेक फ्लेवरच्या आईस्क्रीमची चव चाखता येते.

K. Rustom Ice Cream, Churchgate | yandex

Next : रंधा धबधबा, सांधण व्हॅलीसाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर, मित्रांसोबत या पिकनिक पॉईंट्सला नक्की जा!

Ahmednagar Travel Place | Saam Tv
येथे क्लिक करा