Petrol Diesel Price  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price : नागरिकांना मोठा दिलासा! घरातून बाहेर पडण्याआधी तपासा पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती

Petrol Diesel Price (25th May 2024) : मुंबईमध्ये आज पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. यासह कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९३ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत आज डिझेल ९२.१३ रुपये प्रति लिटर आहे.

Ruchika Jadhav

दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमतींसह पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार आजचे नवे दर देखील जाहीर झाले आहे. १४ मार्च २०२४ रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये बदल झाला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २ रुपये प्रति लिटरने कमी झाले होते. अशात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. तर आजचे दर जाणून घेऊ.

मुख्य शहरांत काय आहेत आजच्या पेट्रोलच्या किंमती

मुंबईमध्ये आज पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. यासह कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९३ रुपये प्रति लिटर आणि चेन्नईत १००.७३ रुपेय प्रति लिटर तर नई दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती ९४.७६ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

मुख्य शहरांत काय आहेत आजच्या डिझेलच्या किंमती

मुंबईत आज डिझेल ९२.१३ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्तामध्ये ९०.७४ रुपये प्रति लिटर तर चेन्नईमध्ये ९२.३२ रुपये प्रति लिटर आणि नवी दिल्लीमध्ये ८७.६६ रुपये प्रति लिटर दराने डिझेलची विक्री होत आहे.

अन्य मुख्य शहरांतील किंमती जाणून घ्या.

जयपुर

पेट्रोल १०४.८६ रुपए प्रति लीटर

डिझेल ९०.३४ रुपए प्रति लीटर

हैदराबाद

पेट्रोल १०७.९३ रुपए प्रति लीटर

डिझेल ९५.६३ रुपए प्रति लीटर

गुरुग्राम

पेट्रोल ९५.१८ रुपए प्रति लीटर

डिझेल ८८.०३ रुपए प्रति लीटर

चंडीगड

पेट्रोल 94.22 रुपए प्रति लीटर

डिझेल 82.38 रुपए प्रति लीटर

पटना

पेट्रोल १०५.१६ रुपए प्रति लीटर

डिझेल ९२.०३ रुपए प्रति लीटर

लखनऊ

पेट्रोल ९४.६३ रुपए प्रति लीटर

डिझेल ८७.७४ रुपए प्रति लीटर

नोएडा

पेट्रोल ९४.८१ रुपए प्रति लीटर

डिझेल ८७.९४ रुपए प्रति लीटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT