Petrol Diesel Rate (6th March 2024), Petrol Diesel Price Today 6th March 2024 Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (6th March 2024): मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या इतर राज्यातील आजचे दर

Petrol Diesel Price Today 6th March 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी नवे दर जाहिर केले आहेत.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी नवे दर जाहिर केले आहेत.

काल सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.51 वर विकले जात होचे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.80 वर व्यापार करत होते. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

अशातच मुंबईत सीएनजीच्या दरातही कपात करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९०.६२ रुपये प्रति लिटर इतकी आहे. मुंबईसारख्या (Mumbai) शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये (Price) तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर इतका आहे. तसेच कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.०६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.५८ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.६५ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.१५ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरमध्ये पेट्रोलची किंमत १०६.०६ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.६१ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०८.८४ रुपयांनी विक्री होतंय तर डिझेल ९५.५३ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : नोटांचे स्क्रॅप भरून जाणाऱ्या ट्रकला आग; कांढळी ते बरबडी रस्त्यावरील घटना

Success Story: कधी-काळी एका खोलीत राहून काढले दिवस, आज आहेत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा काय आहे त्यांचा बिझनेस?

Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचा जतमध्ये भाजपला पाठिंबा!

Girish Mahajan : कोपरगावमध्ये काळे- कोल्हेंचा वाद मिटणार, लवकरच एकाच मंचावर दिसतील; मंत्री गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT