कोमल दामुद्रे
हरिहर किल्ल्याला हर्षगड किल्ला म्हणून ओळखले जाते. हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेला आहे.
पनवेल जवळील ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण कलावंतीण दुर्ग. हा किल्ला सर्वात धोकादायक मानला जातो.
अहमदनगर जिल्ह्यात वसलेला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर चढाईसाठी अतिशय कठीण आहे.
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ला म्हणून प्रतापगड किल्ल्याला ओळखले जाते. हिरवीगार वनराई आणि चढाईसाठी थोडा कठीण मानला जातो.
रायगड जिल्ह्याजवळ वसलेला ट्रेकिंग पॉइंट. हा किल्ला लँडस्केपच्या सुंदर दृश्यासाठी आणि प्रसन्न वातावरणांसाठी ओळखला जातो.
भैरवगड किल्ला हा धोडप किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला सातारा जिल्ह्यातील प्राचीन डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावरुन सह्याद्री पर्वतरांगांची चित्तथरारक दृश्ये दिसतात.
महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळील साल्हेर किल्ला हा ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो. हा भूभाग आणि खडकाळ उतार असलेला चढाईसाठी अवघड किल्ला आहे.