Gold Silver Rate (5th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (5th September) : सोन्याची उंच उडी तर चांदीही नरमली; आज किती रुपयांनी वाढला भाव

Today's 5th September Gold Silver Rate In Maharashtra : सणासुदीत सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना घाम फुटला आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (5th September):

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भावात झळाळी कायम आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सणासुदीत सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना घाम फुटला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीने उसळी घेतली आहे. डॉलरची किंमत वाढल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. जुलै महिन्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळाली तर ऑगस्ट महिन्यात भाव नरमले होते. अशातच सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढ झाली आहे. जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहे ते.

1. आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,450 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,470 रुपयांनी वाढ झाली आहे. तर आज सकाळच्या सत्रात कोणतेही बदल झालेला नाही त्यामुळे ग्राहकांना आजही सोनं खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल ७,६९० प्रतिकिलो रुपयांनी मोजावा लागला आहे. तर आज ७,६२० रुपये मोजावे लागणार आहे त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत ६०,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,१६० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,१६० रुपये (Money) इतका असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले

मोठी बातमी! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

पालघरमध्ये नाट्यगृह, १८ कोटींची पाणी योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा|VIDEO

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT