Gold Silver Rate (9th September)  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (9th September) : सोन्याला अच्छे दिन! चांदी जैसे थे, काय आहे आजचा सोन्याचा भाव?

Today's 9th September Gold Silver Rate In Maharashtra : जाणून घेऊया आजचा तुमच्या शहरातील भाव किती

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (9th September):

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शनिवारी सोन्याचा भाव किचिंत घसरला आहे. त्यामुळे खरेदीदारांची आज मंदीयाळी पाहायला मिळेल. महिन्याच्या पहिल्या दिवशी दरात उच्चाकांची पातळी गाठली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव सतत वाढत असतात. ज्यामुळे सराफ बाजारात त्याचा परिणाम दिसून येतो. जाणून घेऊया आजचा तुमच्या शहरातील भाव किती

1. आजचा सोन्याचा घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या दरानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५१५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ६,०१५ रुपये मोजावे लागले होते. तर आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६,००० रुपये मोजावे लागणार आहे. कालच्या आणि आजच्या दरात १० रुपयांनी भाव घसरले आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीचा भाव हा ७,४०० रुपये होता तर आज चांदीचे भाव जैसे थेच आहेत.

3. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

  • 22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - रु 5,500

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 44,000

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 55,000

4. 24 सोन्याचा आजचा भाव

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - रु 6,000

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 48,000

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 60,000

5. 24 कॅरेटनुसार मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याचा (Gold) किंमत 59,840 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,840 रुपये असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

SCROLL FOR NEXT