सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या सलग तिसऱ्यांदा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी दरात उच्चाकांची पातळी गाठली होती.
डॉलरचे कमी-जास्त होणाऱ्या दरामुळे धातूमध्ये पतझड पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात आगेकूच होताना दिसत आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली ते.
1. आजचा सोन्याचा घसरलेला भाव
MCX च्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या दरानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६,००० रुपये मोजावे लागले होते. तर आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९० रुपये तर २४ कॅरेटनुसार ५,९८९ रुपये मोजावे लागणार आहे. कालच्या आणि आजच्या दरात १० रुपयांनी भाव घसरले आहे.
2. चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीचा भाव हा ७,४७० रुपये होता तर आज चांदीच्या दरात ७,२०८ रुपये मोजावे लागणार आहेत.
3. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - रु 5,490
22 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 43,920
22 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 54,900
4. 24 सोन्याचा आजचा भाव
24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - रु 5,989
24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 47,912
24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 59,890
5. 24 कॅरेटनुसार मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
MCX च्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 60,320 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 60,847 रुपये असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.