Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Majhi Ladki Bahin Yojana May Month Installment: लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे. येत्या काही दिवसांतच १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा महिला करत आहे. महिलांना १५०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लवकरच हे पैसे मिळू शकतात. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः ३.३७ कोटी रुपयांच्या फाइलवर सही केली आहे. दरम्यान, याच पैशातून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात लवकरच १५०० रुपये जमा होणार (Ladki Bahin Yojana May Month Installment)

लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) मागील अनेक महिन्याचे हप्ता हे शेवटच्या आठवड्यात जमा झाले आहेत.त्यामुळे या महिन्याचाही हप्ता येत्या काही दिलसांत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे या काळात १५०० रुपये जमा होतील. जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींना जर या महिन्यात पैसे दिले नाहीत तर पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील.

लाडक्या बहि‍णींची पुन्हा पडताळणी (Ladki Bahin Yojana Re-Verification)

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु झाली आहे. दरम्यान, या योजनेत निकषांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना आता फटका बसणार आहे. या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावाने फसवणूकदेखील होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पडताळणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यातून या महिन्यात अनेक महिला बाद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle: रूपाली भोसलेची पुन्हा एन्ट्री, 'आई कुठे काय करते' नंतर दिसणार या मालिकेत

Rohit Pawar : MSCE घोटाळा प्रकरण, ED च्या आरोप पत्रात रोहित पवारांचं नाव| VIDEO

Maharashtra Live News Update : नगर-शिर्डी रस्त्याच्या कामासाठी खासदार निलेश लंके यांचे उपोषण

Vasai-Virar Tourism : अभयारण्य, धबधबे अन् बरंच काही, मुंबईजवळील Hidden पिकनिक स्पॉट

Sayali Sanjeev : गालावर खळी डोळ्यांत धुंदी...; सायली संजीवचा रॉयल अंदाज, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT