Gold Price Today : बुधवारी सोन्याचा नवा भाव जाहीर! १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Mumbai Gold Rates : २८ मे २०२५ रोजीचे ताजे सोनं-चांदी दर जाणून घ्या. २४, २२, आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव आणि विविध शहरांमधील चांदीचे दर याबद्दल सविस्तर माहिती मिळवा.
Gold Price Today
Gold & Silver Pricesmeta ai
Published On

जून महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात सोनं-चांदीच्या भावात प्रचंड बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज २८ मे रोजी आजच्या दिवसात सोने-चांदीच्या किमती कमी झाल्यात की वाढल्यात? ते पाहूयात. आजच्या नवीन किंमती जाहीर झाल्यावर सोन्याचे भाव ९७००० प्रति तोळा तर चांदीचे भाव १ लाखावर गेले आहेत.

Gold Price Today
Nashik Hidden Waterfalls : पावसाळ्यात धबधब्यात भिजण्याचा प्लान करताय? मग नाशिक मधील या ठिकाणांना नक्की भेट द्या

आज बुधवारी २८ मे रोजी goodreturns बाजार भावानुसार जाहीर केलेला पुढील प्रमाणे आहे.

24 कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव 9,748 रुपये आहे.

22 कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव 8,935 रुपये आहे.

18 कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव 7,311 रुपये आहे.

मुंबईतील प्रति ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम -९,७४८ रुपये

८ ग्रॅम - ७७,९८४ रुपये

१० ग्रॅम - ९७,४८० रुपये

१०० ग्रॅम - ९,७४,८०० रुपये

मुंबईतील प्रति ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - ८,९३५ रुपये

८ ग्रॅम - ७१,४८० रुपये

१० ग्रॅम - ८९,३५० रुपये

१०० ग्रॅम - ८,९३,५०० रुपये

मुंबईतील प्रति ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - ७,३११ रुपये

८ ग्रॅम - ५८,४८८ रुपये

१० ग्रॅम - ७३,११० रुपये

१०० ग्रॅम - ७,३१,१०० रुपये

चांदीचा दर

मुंबई, जयपूर, कोलकाता, अहमदाबाद, लखनऊ, दिल्ली या शहरांमध्ये आज १ किलो चांदीची किंमत १ लाख रुपये आहे. तर चैन्नई, हैदराबाद, केरळ या भागात आजचा बाजारभाव १,११,१०० रुपये आहे. हे दर लवकरच कमी व्हावेत, अशी सर्वसामान्य ग्राहकांची आशा आहे.

Gold Price Today
UPI Transaction: UPI युजर्स सावधान! १ ऑगस्टपासून बॅलन्स तपासण्यावर नवा नियम, वाचा सविस्तर माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com