Sakshi Sunil Jadhav
नाशिक हे पावसाळ्यात पर्यटन करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे.
नाशिकला प्रसिद्ध करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तिथले प्रसिद्ध धबधबे आहेत.
नाशिकहून १० किमी अंतरावर हा छोटा महादेवाच्या सोमेश्वर मंदिराजवळचा हा धबधबा आहे.
दारी आई माता मंदिराजवळ हा Hidden Spot असणारा धबधबा आहे.
नेकलेस किंवा पहिने धबधबा हा नाशिकमधला सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक आहे.
कमी गर्दी आणि सगळ्यात सुंदर दृश्य पाहण्यासाठी भाला धबधबा हे उत्तम ठिकाण आहे.
नाशिकमध्ये लोक दुगरवाडी धबधब्याला भेट द्यायला येत असतात.
त्र्यंबकेश्वरमधील एक लपलेला रत्न म्हणजे उंभ्रांडे धबधबा आहे.
इगतपुरी जवळील एक सुंदर ठिकाण म्हणजे भावली धबधबा आहे.
कसारा रोडपासून ३२ किमी अंतरावर असणारा हा मारुती धबधबा आहे.