Sakshi Sunil Jadhav
रोजच्या आहारात रंगीत भाज्या, हिरव्या पालेभाज्या, फळं, संपूर्ण धान्य, आणि प्रथिनयुक्त अन्न यांचा समावेश असावा.
खूप साखर breakfast मध्ये देणे टाळावे.
कारण त्याने सिरीअल्स आणि स्प्रेड्स लगेच एनर्जी देतात. पण नंतर थकवा सुद्धा येतो.
सकाळी नाश्त्यासाठी फक्त दूध देणे टाळावे.
खूप तेलकट किंवा तिखट हे लहान मुलांच्या पोटासाठी जड जातं.
रोज गोड पदार्थ दिल्यास मुलं कंटाळतात आणि खाण्यास टाळाटाळ करतात.
घाईत जेवल्याने पचनक्रीया नीट होत नाही.
तुम्ही यासाठी मुलांना संतुलित आणि पोषक आहार देणे गरजेचे असते.
संतुलित आहारात मुलांना फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हेल्दी फॅट असे पदार्थ असावेत.