Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: कोणत्याही क्षणी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० येणार? वाचा नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment come Today: लाडकी बहीण योजनेत महिन्याला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मकरसंक्रांतीच्या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

मकरसंक्रांतीला महिलांच्या खात्यात ३००० येणार

कोणत्याही क्षणी येऊ शकतात पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार आहे. लाडकीच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. दरम्यान, आता कधीही महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. उद्या मकरसंक्रांतीच्या मूहूर्तावर सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

लाडकीच्या खात्यात येणार ३००० रुपये (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment Come on These Date)

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता उशिरा देण्यात आला. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्तादेखील लांबणीवर गेला आहे. जानेवारीचे १३ दिवस झाले तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. मात्र, आता महिलांना कधीही पैसे मिळू शकतात. येत्या २४ तासात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. यामुळे महिलांना उद्या डबल गिफ्ट मिळणार आहे.

या महिलांना मिळणार नाही पैसे (Ladki Bahin Yojana these Women Will not get Money)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. या योजेनेत ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा मिळत नाही. याचसोबत योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ नवीन आर्थिक वर्षात बंद होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ज्यांनी केवायसी केले नाही त्यांना फेब्रुवारीपर्यंत लाभ मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Yoga Poses: डबल चिनमुळे चेहरा मोठा दिसतोय? मग घरीच करा रोज हे 5 फेस योगा प्रकार

Eknath Shinde : धारावीत एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; कारण काय?

Chandrapur : महापालिकेच्या बनावट शिक्क्यांचा वापर, बोगस कागदपत्राने जमिनी लाटल्या, काँग्रेसचा भाजप नेत्यावर आरोप

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, १ तोळा सोनं दीड लाखांजवळ; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT