Today's Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सुवर्णसंधी! लगेच खरेदी करा सोनं, गोल्ड रेटमध्ये पुन्हा घसरण; पाहा काय आहे आजचा सोन्याचा दर

Gold Price Today: आज शुक्रवारी सोन्याचे दर घसरल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लग्नसराईचे दिवस सुरु असून गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतोय. काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र आज शुक्रवारी सोन्याचे दर घसरल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ६ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,77,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,130 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,040 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,300 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,13,000 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,77,700 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,770 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,216 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,777 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,115 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,762 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,115 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,762 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,115 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,762 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,115 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,762 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,115 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,762 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,115 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,762 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,118 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,765 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,118 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,765 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वांगणी ग्रामीण रुग्णालयात बुरशी लागलेली औषधं, मनसेकडून कडक कारवाईची मागणी

Pune : ८०० स्टॉल, ५० लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी

गुड न्यूज! लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, ३१ व्या हफ्ताचे १५०० रुपये खात्यात जमा

School Holiday: महत्त्वाची बातमी! २७ डिसेंबरला सुट्टी जाहीर; शाळा-कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद

Mumbai Local Train : AC लोकलमधून प्रवास करताना तिकीट असूनही भरावा लागेल दंड; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT