Gold Silver Rate Today: तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा एकदा सोनं खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 14 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या देशांतर्गत किमती घसरल्या आहेत. लग्नसराईचा काळ येणार असून पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झालीये. यावेळी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण पाहायला मिळतेय. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,70,000 रुपयांवरुन 7,69,900 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रुपयांची घसरण झालीये.
22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 7,059 रुपयांना विकलं जात आहे.
22 कॅरेट 8 ग्रॅम सोनं आज 56,472 रुपयांवर आहे.
10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 70,590 रुपये इतका आहे.
तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,05,900 रुपये इतका आहे.
24 कॅरेट 100 ग्रॅम सोनं 7,69,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.
10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 76,990 रुपये इतका आहे.
8 ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,592 रुपये इतका आहे.
1 ग्रॅम सोनं 7,699 रुपयांनी विकलं जात आहे.
22 कॅरेट सोनं - 7,059 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,699 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,059 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,699 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,059 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,699 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,044 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,684 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,044 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,684 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,940 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,570 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,938 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,568 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,950 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,580 रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.