Gold-Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव वाचला का?

Gold-Silver (11 September 2024) : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा बदल झाला आहे. सोन्यासह चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. दागिने खरेदी करताना सर्वात आधी आजचा भाव काय आहे हे तपासले पाहिजे. त्यामुळे आपल्याला योग्य कॅरेटचे दागिने योग्य किंमतीत खरेदी करता येतात आणि आपली फसवणूक होत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमधील किंमती काय आहेत याची माहिती शोधलीये.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ३ हजार २०० रुपयांनी वाढला असून आजची किंमत ५,५०,७०० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ३२० रुपयांनी वाढलाय. त्यामुळे आज ५५,०७० रुपयांवर किंमत पोहचली आहे.

८ ग्रॅम सोन्याची किंमत २५६ रुपयांनी वाढून ४४,०५६ रुपयांवर भाव पोहचला आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,५०७ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,३४,००० रुपये आहे. आजच्या दरात ४,१०० रुपयांनी वाढ झाली आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७३,४०० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,७२० रुपये इतका आहे.

१ ग्रॅम सोन्याची किंमत आज ७,३४० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ६,७३,००० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ६७,३०० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५३,८४० रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६,७३० रुपयांवर आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती

मुंबई

२२ कॅरेटचा भाव - ६,७१५

२४ कॅरेटचा भाव - ७,३२५

पुणे

२२ कॅरेटचा भाव - ६,७१५

२४ कॅरेटचा भाव - ७,३२५

जळगाव

२२ कॅरेटचा भाव - ६,७१५

२४ कॅरेटचा भाव - ७,३२५

नागपूर

२२ कॅरेटचा भाव - ६,७१५

२४ कॅरेटचा भाव - ७,३२५

नाशिक

२२ कॅरेटचा भाव - ६,७१५

२४ कॅरेटचा भाव - ७,३२५

अमरावती

२२ कॅरेटचा भाव - ६,७१५

२४ कॅरेटचा भाव - ७,३२५

चांदीचा भाव वाचा

चांदीचा भाव आज ५०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे एक किलो चांदी सध्या ८६,५०० रुपयांना विकली जात आहे. संपू्र्ण राज्यात देखील चांदीचा भाव हाच कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT