Gold Silver Price (10 September 2024)
Gold Silver RateSaam TV

Gold Silver Rate : चांदीचा भाव १०० रुपयांनी वाढला; सोनं स्वस्त झालं की महागलं?

Gold Silver Price (10 September 2024) : आज चांदीचा भाव वाढला आहे. तर सोन्याची किंमत कमी झालीये की वाढलीये याची माहिती जाणून घेणार आहोत.
Published on

jewellery Rate Today: सोने आणि चांदीचा भाव दररोज कमी जास्त होत आहे. अशात आज पुन्ह एकदा चांदीच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव वाढला असला तरी दिलासा दायक बाब म्हणजे सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचा भाव आहे तसाच आहे. त्यामुळे आजचा चांदीचा भाव काय आणि सोनं कितीने वाढलं याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेटचा भाव काय?

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव - ६,६९,४०० रुपये

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - ६६,९४० रुपये

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव - ५३,५५२ रुपये

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,६९४ रुपये

Gold Silver Price (10 September 2024)
Gold Silver Prices Fall : ग्राहकांना मोठा दिलासा! महागड्या सोन्याचा भाव उतरला; चांदीही झाली स्वस्त

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव - ७,३०,१०० रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव - ७३,०१० रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्राम सोन्याचा भाव - ५८,४०८ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव - ७,३०१ रुपये आहे.

१८ कॅरेटचा आजचा भाव काय?

१८ करेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,४७७ रुपये आहे.

१८ करेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४३,८१६ रुपये आहे.

१८ करेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,७७० रुपये आहे.

१८ करेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,४७,७०० रुपये आहे.

चांदीचा भाव काय?

चांदीचा भाव दररोज कमी जास्त होत असतो. आज १०० रुपयांनी भाव वाढले आहेत. त्यामुळे ८५,१०० रुपये किलोने चांदी विकली जात आहे. तर काल चांदीचा भाव ८५,००० रुपये इतका होता.

विविध शहरांतील चांदीचा भाव

मुंबई - ८५,१०० रुपये किलो

पुणे - ८५,१०० रुपये किलो

नागपूर - ८५,१०० रुपये किलो

जळगाव - ८५,१०० रुपये किलो

अमरावती - ८५,१०० रुपये किलो

Gold Silver Price (10 September 2024)
Gold Silver Price Today : सोनं स्वस्त तर चांदी महाग; वाचा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com