सोने-चांदीचा भाव गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने खाली घसरत आहे. आज सुद्धा सोने आणि चांदीचा भाव कमी झाला आहे. सोने-चांदीमध्ये अनेक व्यक्ती गुंतवणूक करतात. त्यामुळे रोज सोनं कितीने कमी झालं आणि कितीने महागलं याची माहिती असणे महत्वाचं असतं. त्यामुळे आज सोने आणि चांदीचा भाव काय आहे? याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,६८,३०० रुपये आहे.
१० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ६६,८३० रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५३,४६४ रुपये आहे.
१ ग्रॅम सोन्याची किंमत आज ६,६८३ रुपये आहे.
आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,२९,००० रुपये आहे. तर १ तोळा सोन्याचा भाव ७२,९०० रुपये आहे. ८ ग्रॅमचा भाव ५८,३२० रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,२९० रुपये आहे.
१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,४६८ रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४३,७४४ रुपये आहे. १ तोळा सोन्याचा भाव ५४,६८० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,४६,८०० रुपये आहे.
मुंबई
२२ कॅरेट - ६,६७३
२४ कॅरेट - ७,२७५
पुणे
२२ कॅरेट - ६,६६८
२४ कॅरेट - ७,२७५
जळगाव
२२ कॅरेट - ६,६६८
२४ कॅरेट - ७,२७५
नागपूर
२२ कॅरेट - ६,६६८
२४ कॅरेट - ७,२७५
नाशिक
२२ कॅरेट - ६,६७१
२४ कॅरेट - ७,२७८
चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण झाली आहे. आज चांदीची किंमत १०० रुपयांनी कमी झाली असून १ किलो चांदी ८४,९०० रुपयांना मिळत आहे. तर मुंबई आणि पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी देखील चांदीचा भाव हाच कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.