Gold Silver Price Today: लग्नसराईत सोनं खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातला आजचा दर

Manasvi Choudhary

लग्नसराईचा सीझन सुरू

लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून सोने खेरदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

Gold Silver Price Today | saam tv news

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

यामुळेच आज सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

Gold Silver Price Today | Yandex

किंमत किती

लग्नसराईचा काळ सुरू झाल्याने सोने - चांदीच्या किमती घसरल्या आहेत.

Gold | Yandex

सोन्याच्या दरात घसरण

गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७०५ रूपये ,१० ग्रॅमनुसार १०० रूपयांनी घसरण झाली आहे. तर, २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,७१० रुपये मोजावे असून आज सोन्याच्या भावात ११० रुपयांनी घसरण झाली आहे.

Gold- | Yandex

चांदीच्या भावात वाढ

चांदीच्या दरात १ किलोनुसार ५०० रूपयांनी घसरण झाली आहे.

Gold-Silver Price | Yandex

मुंबई-

सोने- ६२,५६० रुपये / 24 कॅरेट

Gold-Silver Price Today | Yandex

पुणे -

सोने- ६२,५६० रुपये / 24 कॅरेट

Gold-Silver Rate Today | Yandex

नागपूर -

सोने- ६२,५६० रुपये / 24 कॅरेट

Gold-Silver Price Today | Yandex

नाशिक -

सोने- ६२,५९० रुपये / 24 कॅरेट

Gold-Silver Price Today | Yandex

ठाणे -

सोने- ६२,५६० रुपये / 24 कॅरेट

Gold-Silver Price Today | Yandex

अमरावती -

सोने- ६२,५६० रुपये / 24 कॅरेट

Gold-Silver Price Today | Yandex