Gold Silver Rate, (26th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate : सोन्याचा भाव गडगडला, चांदीही नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

(26th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: लग्नसराईच्या काळात धातुच्या किमतीला अधिक मागणी असते. गुढीपाडव्याच्या सण लवकरच येईल त्यानिमित्ताने खरेदीदारांची सराफ बाजारात लगबग पाहायला मिळेल.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (26th March 2024):

लग्नसराईच्या काळात धातुच्या किमतीला अधिक मागणी असते. गुढीपाडव्याच्या सण लवकरच येईल त्यानिमित्ताने खरेदीदारांची सराफ बाजारात लगबग पाहायला मिळेल.

मार्च महिन्याच्या पहिले १५ दिवस सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी सोन्याची नगरी नागपूरमध्ये दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव तीन टक्के जीएसटीसह ६९,३०० रुपयांपर्यंत पोहोचला होता.

अशातच मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव स्थिर होते. तर आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. सराफ बाजारातील व्यापाऱ्यांच्या मतानुसार सोन्याच्या किमती या ७० हजारांचा टप्पा ओलांडू शकते. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,१३० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६६,८६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ११० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ३०० रुपयांनी घसरण झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६६,७१० रुपये

  • पुणे - ६६,७१० रुपये

  • नागपूर - ६६,७१० रुपये

  • नाशिक - ६६,७४० रुपये

  • ठाणे - ६६,७१० रुपये

  • अमरावती - ६६,७१० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर...", १७ वर्षीय मुलीला धमकी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO

Shravan 2025: श्रावण उपवासासाठी 'हे' ७ हेल्दी फूड आणि पौष्टिक पदार्थ पर्याय ठरतील फायदेशीर

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Bollywood Celebrities Restaurants : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या 'या' रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही कधी गेलाय का?

SCROLL FOR NEXT