Gold Silver Rate Today (19th November) saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate Today (20th November): सोन्याचा भाव गडगडला, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा दर

Today's (20th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra :आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (20th November 2023):

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पतझड पाहायला मिळाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढले होते. परंतु, आज सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.

लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. या काळात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. सणासुदीच्या किंवा कोणत्याही खास क्षणी सोनं आवर्जून खरेदी केले जाते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागच्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

आखाती देशातील युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरांने मध्यंतरी उच्चांकाची पातळी ओलांडली होती. सोन्याच्या (Gold) दरांने काही दिवसांपूर्वी ६२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सोन्याच्या दरात ५०० रुपयांनी घट झाली आहे. पण, लग्नसराईत (Marriage) सोन्याच्या भावात पुन्हा वाढणार होईल का हा असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६६५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,७९० रुपये मोजावे लागणार आहे. आज १ किलो चांदीसाठी (Silver) ७६,००० रुपये मोजावे लागणार आहे.

1. मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबई- ६१, ६४० रुपये

  • पुणे - ६१, ६४० रुपये

  • नागपूर - ६१, ६४० रुपये

  • नाशिक- ६१,६९० रुपये

  • ठाणे - ६१, ६४० रुपये

  • अमरावती - ६१, ६४० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

SCROLL FOR NEXT