Gold Silver Rate (6th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (6th December 2023): गोल्डन चान्स! सोनं २००० रुपयांनी झालं स्वस्त, प्रति तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागतील

Today's (6th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: आज सोन्याच्या दरात २ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेटनुसार आज सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (6th December 2023):

ऐन लग्नसराईत सोन्याचा भावात उसळी पाहायला मिळाली होती. सोमवारी सोन्याने उच्चांकाची पातळी गाठली. त्यामुळे शेअर बाजारात देखील वाढ होताना दिसून आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. परंतु, डिसेंबर महिन्यात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याने ६४ हजारांचा आकडा पार केला होता अशातच आज पुन्हा घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज सोन्याच्या दरात २ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेटनुसार आज सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळाली आहे.

मागील सहा महिन्यात सोन्याच्या (Gold) भावात चढ-उतार पाहायला मिळाली आहे. या वर्षी सोन्याच्या दराने विक्रमी वाटचाल केली परंतु, येत्या वर्षात सोन्याचा दर ६५ ते ७० हजारांचा आकडा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७६० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,६२० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,२०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६२,६७० रुपये

  • पुणे - ६२,६७० रुपये

  • नागपूर - ६२,६७० रुपये

  • नाशिक - ६२,७०० रुपये

  • ठाणे - ६२,६७० रुपये

  • अमरावती - ६२,६७० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT