Gold Rate Today: 24K, 22K & 18K Gold Price Latest Update AI Image
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! प्रति तोळा सोन्याचा भाव दीड लाखांवर, मुंबई पुण्यात कसे आहेत दर?

Gold Silver Rate Today News : आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,१३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबई-पुण्यासह २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • आजच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

  • २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,१३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

  • पुढील काही दिवस वाढ कायम राहणार

सणासुदीसाठी सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडण्याची शक्यता आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर २ हजारांनी वाढलेले पाहायला मिळाले. आज १० तोळं सोनं २४ कॅरेटप्रमाणे २,७०० रुपयांनी वाढले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,५५,१३० रुपये इतकं आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,५१३

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२४,१०४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५५,१३०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,५१,३००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,२२०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१३,७६०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४२,२००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,२२,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,६३५

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९३,०८०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१६,३५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,६३,५००

मुंबई - पुण्यातील सोन्याचे ताजे दर ( Mumbai Pune Gold Rate Today )

  • २४ कॅरेट - आजचे दर १५,५१३

  • २२ कॅरेट - आजचे दर १४,२२०

  • १८ कॅरेट - आजचे दर ११,६३५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : शहादा तालुक्यातील वडाळी गावात अन्न औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

Earthquake News : लेह-लडाखला भूकंपाचा जोरदार धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Uday Samant: मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

Skipping dinner and cholesterol: रात्रीचं जेवण टाळल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT