Hair Care : रात्री केस बांधून झोपताय? 'या' महत्त्वाच्या ६ गोष्टी जाणून घ्या नाहीतर पडेल टक्कल

Alisha Khedekar

मुळांवर ताण

घट्ट वेणी किंवा पोनीमुळे केसांच्या मुळांवर सतत ताण येतो आणि केस तुटण्याची शक्यता वाढते.

6 Risks Of Sleeping With Your Hair Tied At Night | Hair Care Tips | Google

केसगळती वाढू शकते

दररोज घट्ट केस बांधून झोपल्यास मुळांवर ताण निर्माण होऊन केसगळती हळूहळू वाढू शकते.

6 Risks Of Sleeping With Your Hair Tied At Night | Hair Care Tips | Google

डोकेदुखीचा त्रास

रात्री घट्ट बांधलेले केस टाळूवर दबाव आणतात, त्यामुळे काही लोकांना डोकेदुखी किंवा अस्वस्थपणा जाणवू शकतो.

6 Risks Of Sleeping With Your Hair Tied At Night | Hair Care Tips | Google

केस तुटण्याचा धोका

उशीवर घास लागतानाच केस बांधलेले असतील तर त्यांच्यावर ताण वाढतो आणि केस मधूनच तुटू शकतात.

6 Risks Of Sleeping With Your Hair Tied At Night | Hair Care Tips | Google

केसांचा पोत बिघडतो

घट्ट बांधल्यामुळे केसांवर दाब पडतो, त्यामुळे सकाळी केस विस्कटलेले, कोरडे किंवा अधिक गुंतलेले दिसू शकतात.

6 Risks Of Sleeping With Your Hair Tied At Night | Hair Care Tips | Google

ओलसर केस बांधू नका

आंघोळीनंतर केस पूर्ण कोरडे न करता बांधून झोपल्यास ओलावा अडकतो आणि टाळूला अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

6 Risks Of Sleeping With Your Hair Tied At Night | Hair Care Tips | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

6 Risks Of Sleeping With Your Hair Tied At Night | Hair Care Tips | Google

NEXT : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

Why Do Mosquitoes Bite You More? 7 Surprising Reasons | Saam Tv
येथे क्लिक करा