Mosquito Bites : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

Alisha Khedekar

शरीराचा वास

घामाचा वास डासांना आकर्षित करतात, त्यामुळे काही लोकांना जास्त चावतात.

Why Do Mosquitoes Bite You More? 7 Surprising Reasons | Google

कार्बन डायऑक्साइड

आपण श्वास सोडताना कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. डास हा संकेत ओळखून माणसापर्यंत पोहोचतात.

Why Do Mosquitoes Bite You More? 7 Surprising Reasons | Google

त्वचेवरील जीवाणू

प्रत्येकाच्या त्वचेवरील सूक्ष्मजीव वेगळे असतात. त्यांच्या मिश्रणामुळे तयार होणारा वास डासांना आकर्षित करू शकतो.

Why Do Mosquitoes Bite You More? 7 Surprising Reasons | Google

शरीराचे तापमान

डास उष्णतेचा मागोवा घेऊ शकतात. त्यामुळे शरीराचे तापमान आणि त्वचेतील उष्णता त्यांना व्यक्तीकडे खेचू शकते.

Why Do Mosquitoes Bite You More? 7 Surprising Reasons | Google

कपड्यांचा रंग

काही डासांना गडद रंग अधिक सहज दिसू शकतात. त्यामुळे काळे किंवा गडद कपडे घातल्यास त्यांचे लक्ष वेधले जाऊ शकते.

Why Do Mosquitoes Bite You More? 7 Surprising Reasons | Google

रक्तगटाचाही संबंध

काही अभ्यासांमध्ये विशिष्ट रक्तगटाच्या व्यक्तींना डास अधिक आकर्षित होत असल्याचे आढळले आहे, मात्र परिणाम व्यक्तिनुसार बदलतो.

Why Do Mosquitoes Bite You More? 7 Surprising Reasons | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Why Do Mosquitoes Bite You More? 7 Surprising Reasons | Google

NEXT : नवीन कपडे पहिल्यांदा धुतल्यानंतर रंग जातो? 'हे' उपाय घरच्या घरी करा ट्राय

How To Prevent New Clothes From Fading | Easy Home Remedies | Saam Tv
येथे क्लिक करा