Gold Rate Today News AI Image
बिझनेस

Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोने इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k, 22k, 18k चे ताजे दर

Gold Silver PriceToday News : गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ६५० रुपयांनी कमी झाला असून आजचा २२K, २४K आणि १८K सोन्याचा ताजा दर जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • आज सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात ₹६५० ची घसरण

  • काही दिवसांत सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळणार

  • चांदीचे दर सध्या स्थिर

काही दिवसांवर गणेशोत्सव असताना आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! गेले काही दिवस सराफा बाजारात सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळत होते. मात्र आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याचे दर ६५० रुपयांनी घसरले असून आजची किंमत १,५४,१५० इतकी आहे. तर चांदीचे दर गेले काही दिवस जैसे थे आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये झालेली ही घसरण गुंतवणुकीदारांसाठी दिलासादायक ठरणार आहे. जाणून घ्या 22k, 18k, 24k चे आजचे ताजे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,४१५

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२३,३२०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,५४,१५०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,४१,५००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,१३०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१३,०४०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४१,३००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,१३,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,५६१

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,४८८

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१५,६१०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,५६,१००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे अंतरवाली सराटी येथे दाखल

Kidney health: किडनीच्या आजाराने त्रस्त आहात? मग या 5 पदार्थांपासून राहा चार हात लांब

Salary Hike : कंपनी तुमचा पगार का वाढवत नाही? या 5 चुका तुम्ही तर करत नाही ना?

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? मुंबईतील बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात भूकंप; 'इतके' आमदार शिंदेंसेनेच्या वाटेवर

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT